Testi Pasta Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये पास्ता कसा तयार करता येईल हे पाहू
सकाळ झाली की नास्ता करण्याची इच्छा सर्वांची असते अगदी लहान मुलांनपासून तर मोठे तसेच वयोरुद्ध व्यक्तीचा समावेश असतो सकाळी नास्तामध्ये हेल्दी, प्रोटीन युक्त, विटामिनयुक्त, असेल तर आरोग्य उत्तम राहते
आपल्या आवडीनुसार नास्ता निवड करता येते ज्या नास्तामध्ये पालेभाज्याचा समावेश असतो तो नास्ता आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतो
पचायला हलका असा पास्ता चा नास्ता जर आपण करतो तर फार छान होईल
पास्ताचे अनेक प्रकार आहे त्यापैकी आपण दोन प्रकारचा पास्ता तयार करून बघूया
चला बघूया रुपेरी रेसिपी मध्ये झटपट पास्ता कसा तयार करता येईल
![]() |
| Testi Pasta Recipe Marathi |
Testi Pasta Recipe Marathi
मसाला पास्ता साठी लागणारे साहित्य : -
पास्ता 1 वाटी
टोमॅटो 1
कांदा 1
शिमला मिरची 1
गाजर 1
हळद 1/2 चमच
लाल मिरची पावडर 1/2 चमच
गरम मसाला 1/2 चमच
अद्रकलसन पेस्ट 1/2 चमच
चवीनुसार मीठ
तेल आवश्यक तेवढे
Testi Pasta Recipe
पाककृती : -
गॅस वर पॅन ठेवा त्यात 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवा त्यात 1/2 चमच मीठ मिक्स करा पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता टाका
6 ते 7 मिनिट पास्ता शिजला तर गॅस बंद करा थोडा वेळ नंतर थंड झाल्यावर पास्ता एका डिश मध्ये काढा त्यावर 1 चमच तेल मिक्स करा त्यामुळे पास्ता चिपकणार नाही 'Testi Pasta Recipe Marathi'
गॅस वर पॅन ठेवून त्यात गरम होण्यासाठी तेल टाका तेल गरम झाले की त्यात लसन अद्रक पेस्ट टाकून परतवा बारिक चिरलेला कांदा घाला
Testi Pasta
कांदा बाऊण झाल्यावर बारिक चिरलेले गाजर, स्वीट कॉन, शिमला मिरची घाला 2 मिनिट परतवा 1/2 चमच लाल मिरची पावडर टाका 1/2 चमच हळद आणि बारिक चिरलेला टोमॅटो टाकून परतवा
5 मिनिट होवू द्या ग्रेव्ही तयार झाली त्यामध्ये पास्ता घाला आणि गरम मसाला टाका छान परतून घ्या चवीनुसार मीठ टाका थोडा वेळ शिजु द्या 1 चमच बटर टाका बारिक चिरलेला कोथिंबिर घाला
गरम गरम मसाला पास्ता तयार झाला त्यावर टोमॅटो सॉस घ्या मसाला पास्ता चा स्वाद घ्या
टेस्टी मसाला पास्ता सोबत गोड हवे तुम्हाला तर आपल्या आवडीची चमचम चा स्वाद घ्या
चिज पास्ता साठी साहित्य : =
चिज 50 ग्रॅम
पास्ता 1 वाटी
टोमॅटो 1
कांदा 1
हळद 1/2 चमच
लाल मिरची पावडर 1/2 चमच
पास्ता मसाला 1/2 चमच
अद्रकलसन पेस्ट 1/2 चमच
चवीनुसार मीठ
तेल आवश्यक तेवढे
पाककला : =
गॅस वर पॅन ठेवून त्यात गरम होण्यासाठी तेल टाका तेल गरम झाले की त्यात लसन अद्रक पेस्ट टाकून परतवा बारिक चिरलेला कांदा घाला
कांदा बाऊण झाल्यावर 1/2 चमच लाल मिरची पावडर टाका 1/2 चमच हळद, टोमॅटो पेस्ट तयार करून टाकून परतवा
5 मिनिट होवू द्या ग्रेव्ही तयार झाली त्यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता घाला आणि 1/2 चमच पास्ता मसाला, चवीनुसार मीठ टाका थोडा वेळ शिजु द्या 1 चमच बटर टाका 1 चमच फ्रेश क्रिम, बारिक चिरलेला कोथिंबिर घाला Testi Pasta Recipe Marathi
गरम गरम पास्ता एका डिश वर काढून घ्या त्यावर चिज किसुन घ्या टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
![]() |
Testi Pasta Recipe Marathi |
"Testi Pasta Recipe Marathi"
रुपेरी रेसिपी मध्ये आपण पास्ता या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
पास्ता या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.

