Gatte Bhaji Recipe Marathi घरातील भाजीपाला संपला अशा वेळी विचार न करता तयार करू
राजस्थान मध्ये प्रसिद्ध गट्टयाची भाजी कमी वेळात कमी खर्चात कमी मसाले वापरून तयार करता येईल
चला तर बघूया रुपेरी रेसिपी मध्ये गट्टे ची भाजी तयार कशी होते.
![]() |
| Gatte Bhaji Recipe Marathi |
Gatte Bhaji Recipe Marathi
गट्टाची भाजी साठी लागणारे साहित्य : -
Gatte Bhaji Ingredients :-
बेसन 1 वाटी
दही 3 चमच
ओवा 1/2 चमच
तेल 3 चमच
हळद 1/2 चमच
मिरची पावडर 1 चमच
हिंग 1 चिमट
कसुरी मेथी 1/2 चमच
मीठ आवश्यक तेवढ
ग्रेव्ही साठी लागणारे साहित्य : -
Grevi Ingredients :-
तेल 3 चमच
जिरे 1 चमच
कस्तुरी मेथी 1 चमच
हिंग 1 चिमट
तेजपान 2
सोप 1 चमच
मिरची पावडर 1 चमच
हळद 1/2 चमच
अद्रक लसन पेस्ट 1 चमच
धने पावडर 1/2 चमच
गरम मसाला 1 चमच
दही 1 वाटी
कोथिंबिर
Gatte Bhaji Recipe
पाककला : -
एका बाऊल मध्ये बेसन आणि 2/3 चमचे दही,1/2 चमच ओवा 1/2 चमच हळद 1चमच मिरची पावडर 1/2 चमच कस्तुरी मेथी 1 चिमटी हिंग 3 चमच तेल टाका मिक्स करुन घ्या आवश्यक असल्यास थोडे पाणी घ्या आणि बेसन मळून त्याचा गोळा तयार करून घ्या
बेनस गोळाला तेल लावून मऊ होण्यासाठी बाऊल मध्ये झाकून ठेवा 'Gatte Bhaji Recipe Marathi'
एका पाटावर बेसन गोळ्याचे छोटया आकाराचे गट्टे तयार करून घ्या
एका पॅनमध्ये 2 ग्लॉस पाणी गरम होण्यासाठी ठेवा
पाणी ला उकळी आली की त्यामध्ये गट्टे शिजण्यासाठी टाका 10 मिनिट गट्टे शिजवा
10 मिनिटाने गॅस बंद करा गट्टे थंडे होण्यासाठी ठेवा थंडे झाल्यालेले गट्टे चे लहान आकाराचे पिस तयार करा
ग्रेव्ही तयार करण्यासाठी ग्रॅस वर पॅन ठेवा 2/3 चमच तेल टाका तेल गरम झाले की त्यात 1/2 चमच जिरे टाकून तडतडू द्या त्यानंतर 2 तेजपान घाला 1 चिमट हिंग,1 चमच बारिक सोप घालून परतुन घ्या
1 कांदा 4 लसन कळी 2 हिरवी मिरची 1 इंच अद्रक यांचे मिक्सर पॉटमध्ये पेस्ट तयार करा आणि पॅनमध्ये घाला Gatte Bhaji Recipe Marathi
पेस्ट बाऊन झाले की त्यात वाटीत फेटलेले दही पॅनमध्ये घाला दही तेल सोडत नाही तोपर्यत चमच फिरवत राहा छान ग्रेव्ही तयार होईल गट्टे शिजवलेले पाणी त्यात घाला 1 चमच कस्तुरी मेथी घाला चवीनुसार मीठ घाला मंद आचेवर 2 मिनिट उकळी येऊ द्या
गट्टयाचे तयार पिस ग्रेव्हीमध्ये घाला 1/2 चमच गरम मसाला टाका मंद आचेवर दहा मिनिट होऊ द्या
बारिक चिरलेला कोथिंबिर टाका .
"Gatte Bhaji Recipe Marathi"
गरमागरम गट्टयाची भाजी तयार आहे चपाती किंवा पराठा सोबत सर्व्ह करा.
रुपेरी रेसिपी मध्ये आपण गट्टयाची भाजी या विषयी माहिती घेतली यामध्ये चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
गट्टयाची भाजी या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.
रूपेरी रेसिपीला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडल्यास निश्चित Comment करा आणि Share करायला विसरू नका




