Rasmalai Cake Recipe Marathi केक कट करणे जणू नवीन पॅशन तयार झाली आहे
लहान मुलांचा किंवा मोठया व्यक्तिचा वाढदिवस आपण साजरा करतो
तसेच लग्नाचा वाढदिवस आपण साजरा करतो अशा प्रसंगी वेगवेगळी टेस्ट आणि वेगवेगळया आकाराचे केक आपण मॉर्केट मधून आणतो
तसेच आपण तसेच केक घरी सुध्दा तयार करू शकतो
आपण आज रुपेरी रेसिपी मध्ये बघूया रसमलाई केक कसा तयार करू शकतो
![]() |
| Rasmalai Cake Recipe Marathi |
Rasmalai Cake Recipe Marathi
रसमलाई केक साठी लागणारे साहित्य : -
Rasmalai Cake Ingredients :-
प्रिमिक्स पावडर 1 कप
तेल 3 चमच
दूध 1/2 वाटी
रसमलाई आवश्यक ते नुसार
Rasmalai Cake Recipe
रसमलाई केक तयार करण्याची पाककला :-
एका बाऊलमध्ये प्रिमिक्स घेवून त्यात 3 चमच तेल मिक्स करुन घेतले 1/2 वाटी दूध घेवून प्रिमिक्स चे मध्यम बॅटर तयार करुन घेतले
केक तयार करण्यासाठी एक कढई किंवा शिट्टी काढून ठेवलेला कुकर घेऊ शकता
गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेऊ त्यात एक जाळी किंवा प्लेट ठेवा 'Rasmalai Cake Recipe Marathi'
केक टेन किंवा केक तयार करण्याचे बाऊल ला आत मध्ये बटर किंवा तुप लावून घ्या आणि त्यावर मैदा भुरभुरून घ्या केक चिपकनार नाही
बाऊलमध्ये बॅटर टाकून थोड हलवून घ्या किंवा टॅप करून घ्या कढई मध्ये ठेवा
कढई ला वरून झाकन ठेवा गॅस 5 मिनिट मोठ्या आच वर ठेवा नंतर आच मंद करुन 25 ते 30 मिनिट भाजून घ्या Rasmalai Cake Recipe Marathi
कढई थंड झाली की केकचे बाऊल बाहेर काढून घ्या केक सर्व बाजुने सैल करून एका डिश वर उलट करून केक काढून घ्या
Rasmalai Cake
केक 3 लेअर होईल असे गोलाकार चाकूच्या साह्याने कापून घ्या
केक चे तीन भाग झाले केक च्या पहिल्या वरच्या बाजुला रसमलाई दूध लावा त्यावर व्हिपिंग क्रिम लावा
केकचा दुसरा भाग त्यावर ठेवा त्यावर रसमलाई चे दूध लावा त्याच्यावर व्हिपिंग क्रिम लावा
केकचा तिसरा भाग ठेवा त्यावर रसमालाईचे दूध लावा सर्व बाजुने केक ला व्हिपिंग क्रिम लावा सर्व क्रिम प्लेन करून घ्या "Rasmalai Cake Recipe Marathi"
काजु, बदाम, पिस्ताचे बारिक काप करून केक सजवा
केकच्या वरच्या बाजुला व्हिपिंग क्रिम चे फुलाचे आकार काढून सजवा त्यावर रसमलाई ठेवा
केक ला बाहेरच्या बाजुने व्हिपिंग क्रिम ने फुलांचे आकार काढून रसमलाई केक सजवा
पहायला सुंदर, टेस्टी असा रसमलाई केक आपल्या सेवेत सादर आहे.
अंडयाचा वापर करून तयार करून रसमलाई केक
साहित्य : -
Eggs Rasmalai Cake Ingredients :-
मैदा 2 कप
पीठी साखर 1/2 वाटी
तुप / बटर 1/2 वाटी
अंडे 2
खायचा सोडा 1/2 चमच
बेकिंग सोडा 1/2 चमच
व्हेनीला ऐसेंस 1/4 चमच
रसमलाई आवश्यक ते नुसार
रसमलाई केक तयार करण्यासाठी पाककृती :-
एका बाऊलमध्ये अंडे फोडून छान फेटून घ्या त्यामध्ये मैदा आणि पिठीसाखर टाकून एक जिव होईल असे फेटून घ्या
बॅटर मध्ये 2 चमचे बटर किंवा तुप मिक्स करा बॅटर थोडे मध्यम पतले करण्यासाठी आवश्यक तेवढे दूध टाकून मिक्स करून घ्या
केक तयार करण्यासाठी एक कढई घ्या किंवा शिट्टी काढून कूकरचा वापर करू शकता
गॅस वर कढई ठेवा त्यात एक जाळी किंवा प्लेट ठेवा गॅस चा पावर मोठा ठेवा कढई गरम होऊ द्या
Rasmalai Cake
केक तयार करण्यासाठी केक टेन वापरा किंवा एखादे बाऊल घ्या बाऊलच्या आतील भागावर तुप लावून घ्या त्यावर हलकासा मैदा टाका केक चिपकणार नाही
केक बॅटर मध्ये अर्धा चमच पेक्षा कमी खायचा सोडा, अर्धा चमच बेकिंग सोडा, व्हेनिला ऐसेंस टाकून मिक्स करुन घ्या
बॅटरला बाऊलमध्ये टाकून हलवून घ्या किंवा टॅप करून घ्या बाऊल मधील हवा निघून जाईल
कढई मध्ये बाऊल ठेवून झाकण ठेवा गॅस पावर 5 मिनिट मोठा ठेवा Rasmalai Cake Recipe Marathi
20 ते 25 मिनिट मंद पावर ठेवून केक भाजून घ्या
गॅस बंद करून झाकण उघडून पाहा केक फूगला असेल चाकू ने टोचून पहा बॅटर चाकू ला लागत नसेल तर केक शिजला समजा
शिजलेला केक थंड झाल्यावर केक ला सर्व बाजुने सैल करुन बाहेर काढून घ्या केक तीन भाग होईल असे गोलाकार कापा 'Rasmalai Cake Recipe Marathi'
केक चे तीन भाग झाले केक च्या पहिल्या वरच्या बाजुला रसमलाई चे दूध लावा त्यावर व्हिपिंग क्रिम लावा
केकचा दुसरा भाग त्यावर ठेवा त्यावर रसमलाई दूध लावा त्याच्यावर व्हिपिंग क्रिम लावा
केकचा तिसरा भाग ठेवा त्यावर रसमालाई चे दूध लावा सर्व बाजुने केक ला व्हिपींग क्रिम लावा सर्व क्रिम प्लेन करून घ्या "Rasmalai Cake Recipe Marathi"
केकच्या वरच्या बाजुला व्हिपींग क्रिम चे हवे तसे फुलाचे आकार काढून सजवा त्यावर काजू बदाम पिस्ता चे तुकडे करून डेकोरेट करा त्यावर रसमलाई ठेवा
केक च्या बाहेरील बाजुला हवे तसे व्हिपींग क्रिम ने फुलाचे आकार काढून रसमलाई केक सजवा
![]() |
| Rasmalai Cake Recipe Marathi |
पहायला सुंदर, टेस्टी असा रसमलाई केक आपल्या सेवेत सादर आहे.
रुपेरी रेसिपी मध्ये आपण रसमलाई केक या विषयी 2 वेगवेगळी पद्धत मध्ये माहिती पाहली यामध्ये चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
रसमलाई केक या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.

