Veg Sandwich Recipe Marathi सुंदर सकाळ चा हेल्दी कुरकुरीत चटपटा नास्ता सर्वाना आवडणारा असला की सर्वाना आनंद येतो
सर्व आंनदाने आस्वाद घेतात अशा वेळी पौष्टिक वेज सँडविच तयार झाले
तर फार छान तर चला रूपेरी रेसिपीमध्ये सँडविच तयार कशी होती बघूया.
![]() |
| Veg Sandwich Recipe Marathi |
Veg Sandwich Recipe Marathi
सँडविच साठी लागणारे साहित्य : -
Veg Sandwich Ingredients :-
बटाटे 2
ब्रेड 8
बटर 1/2 वाटी
काकडी 1
टोमॅटो 1
कांदा 1
काळे मिरे पावडर 1/2 चमच
भुजिया सेव आवश्यक तेवढे
मीठ आवडीनुसार
Veg Sandwich Recipe
पाककला : -
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या दहा मिनिट उकडून घ्या बटाटे थंड झाले की सोलून घ्या
गॅस वर पॅन ठेवा त्यात 2 चमचे तेल टाकून गरम होऊ द्या तेल गरम झाले की त्यात मोहरी तडतडू द्या
'Veg Sandwich Recipe Marathi'
बटाटे मॅश करुन पॅनमध्ये टाका थोडा वेळ शिजु द्या बारिक चिरलेला कोथिंबिर टाका
Veg Sandwich
हिरवी चटणीसाठी कोथिंबिर, पुदिनाची पाने, लसन कळी, हिरवी मिरची, थोडे अद्रक यांचे मिश्रण करुन मिक्सर पॉटमध्ये बारिक करून घ्या चवीनुसार मीठ ऍड करा.
2 ब्रेड घ्या ब्रेड ला बटर लावा त्यानंतर तयार हिरवी चटणी एका ब्रेड ला लावा दुसऱ्या ब्रेड ला टोमॅटो सॉस लावा Veg Sandwich Recipe Marathi
हिरवी चटणी लावलेल्या ब्रेड वर बटाटा चटणीची पतली लेअर द्या त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो काकडी ठेवा त्यानंतर चिंज स्लाईस ठेवा किंवा चिंजला किसुन घ्या त्यावर टोमॅटो सॉस लावलेली दुसरी ब्रेड ठेवा
गॅसवर पॅन मंद आचेवर ठेवा त्यावर 1 चमच बटर गरम होऊ द्या त्यावर ब्रेड ठेवा हलकासा दाब द्या ब्रेड बाऊण झाली की परतुन द्या दोन्ही बाजुला ब्राऊण करून घ्या
अशा प्रकारे सर्व ब्रेडचे सँडविच तयार करुन घ्या
"Veg Sandwich Recipe Marathi"
डिशमध्ये ब्रेड ठेवा आवडीनुसार पाहिजे तशी कट करा.
ब्रेड वर बारिक सेव, चिंज ला किसुन घ्या टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
![]() |
| Veg Sandwich Recipe Marathi |
आपली गरमागरम वेज सँडविच तयार आहे
आपल्या आवडीचा पास्ता चा स्वाद घ्या
आपण रुपेरी रेसिपी मध्ये आपण वेज सँडविच या विषयी माहिती पाहिली यामध्ये चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू
वेज सँडविच या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा.



