Gulabjamun Cake Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये गुलाबजामुन केक कसे तयार करता येईल हे पाहू
तुझ्यासाठी मी जगातील सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी मी सर्व जग फूलांनी सजवेन तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवीन तुझ्यासाठी तो प्रेमाने सजविन अशा अनेक शुभेच्छा संदेशाचा वर्षाव वाढदिवसाला होत असतो वाढदिवसाला केक असला की खुब खुब आनंद होतो .
![]() |
| Gulabjamun Cake Recipe Marathi |
केक म्हटलं की केक खायची इच्छा खूप होते लहान मोठे सर्वच केक खाण्यासाठी आतुर असतात. सुगंधीत स्वादिष्ट आणि चवदार असा केक तयार करूया
आज आपण काही खास बनवायचे असेल तर गुलाब जामुन केक तयार करून पाहूया अगदी सहज तयार करू शकता जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही कढईत मिठाचा वापर करून उत्तम केक बनवू शकता
Gulabjamun Cake Recipe Marathi
केक बनण्यासाठी लागणारे साहित्य :-
दूध 1 कप
व्हिनेगर 1 चमच
मैदा 1 कप
पिठीसाखर 1 चमच
व्हिपिंगक्रीम 2 कप
वेलची पावडर 1/2 चमच
एसेंस 1 चमच
बेकिंग पावडर 1 चमच
गुलाबजामुन ( आवश्यक तेवढे )
Gulabjamun Cake Recipe
पाककृती : -
काचेचं किंवा स्टिलचं मोठ बाऊल घ्या एक कप दूध घ्या दुधात एक चमचा व्हिनेगर घाला व्हिनेगर ऐवजी ताक वापरू शकता आता दूध आणि व्हिनेगर चांगले मिक्स करा दहा मिनिटे राहू द्या
दहा मिनिटानंतर दूध घट्ट होऊ लागेल या दुधात एक कप पिठीसाखर घाला ते चांगले मिक्स करा त्यात अर्धा कप बटर मिक्स करा मिक्स केल्यानंतर त्यात एक चमचा गुलाब जल किंवा गुलाब एसेंस टाका पाण्यात भिजलेले केसर मिक्स करा आता एक चम्मच वेलची पावडर त्यात मिक्स करा सर्व चांगले मिक्स करा एकजीव झाल्यावर त्यामध्ये एक कप मैदा आणि एक चमचा बेकिंग पावडर मिक्स करा मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्या. 'Gulabjamun Cake Recipe Marathi'
आता ॲल्युमिनियमचे बाऊल घेऊन एक चमचा तेल ब्रशच्या साह्याने भांड्याला चारी बाजूला लावा त्यावर थोडासा मैदा पण लावा म्हणजे केक चिपकणार नाही कढईत मीठ घ्या त्यावर प्लेट किंवा जाळी स्टॅड ठेवा ॲल्युमिनियमचे बाऊल ठेवा त्यावर झाकण ठेवा 30 मिनिटे मध्यम गॅसआचेवर ठेवा ओव्हन असल्यास 15 ते20 मी वेळ सेट करा केक तपकिरी होई पर्यत ठेवा
Gulabjamun Cake
थंड झाल्यावर केक भांड्यातून काढा चाकूच्या साह्याने केकचे दोन भाग करा कापून ठेवलेला केकचा एक भाग घ्या गुलाबजामुन चा पाक थोडा पातळ करून त्यावर लावा थोडे केसर लावा त्यावर कापलेले गुलाबजामुन चे पिस गोलवर ठेवा त्यावर व्हिपिंग क्रिम लावा केकचा दुसरा कापलेला भाग घ्या त्याच्यावर ठेवा यावर पातळ गुलाबजामुन पाक लावा त्याच्यावर व्हिपिंग क्रिम लावा त्याच्यावर गुलाब जामुन चे कापलेले तुकडे ठेवा किंवा सगळे गुलाब जामुन तुम्ही घेऊ शकता ड्रायफूट जसे काजू बदाम पिस्ता यांचे काप पण लावू शकता .
सुंदर केक सजवू घेऊ अशा पद्धतीने आपण गुलाब जामुन केक तयार करू शकतो आणि आस्वाद घेऊ शकतो काही वेळ फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा
गुलाबजामुन रेसिपी
साहित्य : -
खवा 1 कप
मैदा 1 कप
पिठी साखर 1 कप
वेलची पावडर 1 चमच
खायचा सोडा 1/2 चमच
दूध 1 कप
पाककृती : -
एक बाऊल घ्या त्यामध्ये खवा, मैदा, पिठीसाखर वेलची पावडर यांचे मिश्रण तयार करून घेऊ त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊ मिश्रण तयार करतांना आवश्यक ते नुसार दूध चा वापर करू मिश्रण तयार झाले की लहान गोळे तयार करू गोळे तयार झाले की गॅसवर पॅन ठेऊ आवश्यक तेवढे तेल घेवू तेल गरम झाले की गॅसचा पावर कमी करून घेऊ मंद आचेवर गुलाबजामुन तळून घेवू Gulabjamun Cake Recipe Marathi
गोळे तयार करत असतांना चं पाक तयार करून घेऊ तळलेले गुलाबजामुन थंड झाले की पाक मध्ये ऍड करू आस्वाद घेण्यास आपले गुलाबजामुन तयार झाले.
माहिती आवडल्यास कृपया Coment करा Share आवश्यक करा.
जय श्री माताजी
I will bring you all the happiness in the world. For you, I will decorate the whole world with flowers, I will make your every day beautiful, I will decorate it with love for you.
If you say cake, you want to eat cake. Everyone, young and old, is eager to eat cake. Let's prepare a cake that is fragrant, delicious and tasty
Today if we want to make something special let's try making gulab jamun cake very easy to make if you don't have an oven don't worry you can make a great cake using salt in a pan
Ingredients required to make the cake:-
Milk 1 cup
Vinegar 1 tsp
Maida 1 cup
Powdered sugar 1 tsp
Whipping Cream 2 cups
Cardamom powder 1/2 tsp
Essence 1 tsp
Baking powder 1 tsp
Gulab Jamun (As required)
Recipe :-
Take a big glass or steel bowl, take one cup of milk, add one spoon of vinegar to the milk, you can use buttermilk instead of vinegar, now mix the milk and vinegar well, leave it for ten minutes, after ten minutes, the milk will start to thicken, add one cup of powdered sugar to this milk, mix it well, half a cup. Mix the butter, after mixing, add one spoon of rose water or rose essence, mix the saffron soaked in water, now mix one spoon of cardamom powder in it.After mixing, mix one cup of flour and one spoon of baking powder in it. Be careful not to make the mixture thin.
Now take an aluminum bowl and apply a spoonful of oil around the bowl with a brush. Apply a little flour on it so that the cake does not stick. Take salt in the pan. Place a plate or mesh stand on it. Place the aluminum bowl on it. Keep until the cake turns brown
After cooling, remove the cake from the pan. Cut the cake into two parts with the help of a knife. Take one part of the cut cake and spread gulab jamun paste on it. Apply some saffron on it. Apply whipping cream on it and put cut pieces of gulab jamun on it or you can take whole gulab jamun you can also apply dry fruits like cashew nut pistachio pieces.
We can prepare and enjoy gulab jamun cake in a way that we can decorate the beautiful cake.
Gulab Jamun Recipe
Material : -
Eat 1 cup
Flour 1 cup
Powdered sugar 1 cup
Cardamom powder 1 tsp
Baking soda 1/2 tsp
Milk 1 cup
Recipe :-
Take a bowl and prepare a mixture of khawa, flour, powdered sugar and cardamom powder in it.
Mix half a spoonful of baking soda in it. While preparing the mixture, use milk as required.
Take enough oil, when the oil gets hot, reduce the gas power and fry the gulab jamun on a low flame.
While making the balls, prepare the pak. When the fried gulab jamun cools down, add it to the pak.
Your gulab jamun is ready to taste.
Presenting Gulabjamun Cake at your service
Thank you for visiting Ruperi Recipe thank you
If you like the information, please comment and share.







