कुरकुरित साबूदाना डोसा रेसिपी Sabudana Dosa Recipe Marathi

Sabudana Dosa Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये कुरकुरित साबूदाना डोसा कसा तयार करता येईल हे पाहू

उपवास हा जणू  आवडीचा विषय बनला आठवडयात एक दोन दिवस उपवास असतो एकादशी आहे की उपवास, चतुर्थी असली की उपवास असतो

  काहीतरी उपवास ला हेलदी प्रोष्टिक असने आवश्यक आहे  चमचमीत कुरकुरित असा साबूदाना, भगर आणि शिंगडयाच्या  पीठा पासुन बनलेला डोसाची माहिती घेेवू रूपेरी रेसिपी मध्ये

Sabudana Dosa Recipe Marathi
Sabudana Dosa Recipe Marathi


Sabudana Dosa Recipe Marathi
 

साबूदाना डोसा 

साहित्य : -

साबूदाना            250 ग्रॅम

भगर                  125 ग्रॅम

हिरवी मिरची            2

काळेमिरे पावडर     1 / 2 चमच

दही                      1 कप


साबूदाना 



    भगर

शिंगाडयाचे  पीठ



Sabudana Dosa Recipe

 पाककला : =

250 ग्रॅम साबुदाना  दोन पाण्याने धुऊन घ्या पाच सहा तास भिजवत ठेवा. 

भिजलेला साबुदाना  ची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. 

125 ग्रॅम भगरला  एक दोन तास भिजवून ठेवा भिजलेल्या भगरची पेस्ट बनवा. 'Sabudana Dosa Recipe Marathi'

 एका बाऊलमध्ये साबुदाणा पेस्ट भगर पेस्ट शिंगाड्याचे पीठ आणि दही यांचे मिश्रण बनवा. 

मसाला डोसा चा स्वाद घ्या



मिश्रण जास्त घट्ट होणार नाही यावर लक्ष ठेवा आवश्यक असल्यास थोडे पाणी टाका.



Sabudana Dosa                                       
 

 काळीमिरी पावडर हिरवी मिरची बारिक चिरलेली किवा हिरवी मिरची पेस्ट चालेल 

चवीनुसार मीठ यांचे मिश्रण तयार करा डोसा बेटर तयार झाले. 


गॅसवर नॉनस्टिक तवा  ठेवा तवा गरम झाला की गॅस मंद करा  Sabudana Dosa Recipe Marathi

 





थोडेसे पाणी आणि तेल तवा वर शिंपडा कापडाने ने स्वच्छ पुसून घ्या किंवा तव्यावर तेल गोलवर पसरवा .

 त्यावर गोल वाटीने किंवा चमच्याने डोसाची बेटर गोल पसरवा त्याला ब्राऊण होईपर्यंत  ठेवा 



नंतर परतवा दुसऱ्या बाजूने ब्राऊण झाला की डिश वर काढून घ्या.

                   
खोबऱ्याच्या चटणीसाठी ओल खोबर घ्या
 

आपल्या आवडीची साबूदाना खिचडी ( उसळ )

ओलं खोबर दोन हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून त्यात चवीनुसार मीठ साखर लिंबू किंवा दही टाकून चटणी तयार करावी.

डोसा सोबत खोबऱ्याची चटणी शेंगदाना चटणी फ्रॉय केलेले दही यांच्या सोबत डिश सजवा आणि आस्वाद घ्या.

"Sabudana Dosa Recipe Marathi"

 




रुपेरी रेसिपी मध्ये कुरकुरित साबूदाना डोसा या विषयी माहिती पहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

                  

कुरकुरित साबूदाना डोसा या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 

रुपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल आपले सहर्ष धन्यवाद
माहिती आवडल्यास Comment करा Share करायला विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने