Masala Dosa Recipe Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये कुरकुरित मसाला डोसा कसा तयार करता येईल हे पाहू
नेहमी दाळ भात, पोळी भाजी जेवनामध्ये असते किंवा नास्ता मध्ये पोहे, उसळ, उकमा खाऊन कांंटळा आला
तर नवीन काही पाहीजे तर काही चमचमीत झणझणीत कुरकुरीत स्वादिष्ट असा मसाला डोसा या विषयी माहिती घेवू चला तर रूपेरी रेसिपी मध्ये मसाला डोसा कसा बनतो बघुया .
![]() |
| Masala Dosa Recipe Marathi |
मसाला डोसा साठी साहित्य :-

Masala Dosa Recipe
डोसा बनवायची कृती :-
तांदूळ उडिद दाळ चना दाळ दोन तीन वेळा पाण्यानी धूवून द्या त्यात अर्धा चमचा मेथी दाने टाका सात आठ तास भिजवत ठेवा किंवा रात्रभर भिजवत ठेवा.
भिजवत ठेवलेले तांदूळ उडिद दाळ दोन तीन वेळा परत पाण्यानी धुवून घ्या नंतर मिक्सर मध्ये त्यांची पेस्ट तयार करा.
तांदूळ उडिद पेस्ट मध्ये चवीनुसार मीठ टाका आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाका मिश्रण चमच्याने चांगले फिरवून घ्या 'Masala Dosa Recipe Marathi'
८ ते १० तासासाठी आंबण्यासाठी झाकून ठेवा तयार झालेले डोसा बेटर ला मोठ्या चमचा ने फेटून घ्या मिश्रण घट्ट झाले असेल तर थोड पाणी मिक्स करा. मिश्रण घट्ट नको पातळ नको मध्यम होईल असे बनवा .
Masala Dosa
लोखंडी किंवा नॉनस्टिक तवा गॅसवर ठेवा तवा गरम झाला की गॅस कमी करा पाणी आणि तेल यांचे मिश्रण करून तवावर टाका आणि ओल्या कपडयाने किंवा टिशु पेपर ने पुसुन घ्या त्यामुळे डोसा चिकटनार नाही गोल चमचा किंवा वाटिने बेटर गोल गोल तवावर फिरवा .
डोसाच्या गोलवर तेल सोडा बाऊण झाला की परतवा थोड तेल सोडा बाऊण झाल्यावर त्यावर बटाटा मसाला हलकासा गोल पसरवा आणि डोसा गोल फोल्ड करा.
आपल्या सेवेमध्ये मसाला डोसा तयार आहे .
पाककृती : -
- गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवा गरम झाला की त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल टाका तेल गरम झाले की त्यात १ चमच जिरे, १/२ चमच मोहरी, १ चमच उडिद दाळ, १ चमच चना दाळ कांदा, लसन अद्रक पेस्ट टाका कडीपत्ता १/२ चमच हळद टाका
थोडा वेळ परतवा नंतर त्यात हिरवी मिरची बारिक चिरलेली आणि लाल मिरची पावडर उकडलेले बटाटे चिरून घ्या किंवा हाताने बारिक करून त्यात मिक्स करा काही वेळ शिजु घ्या त्यात कोथिंबीर टाका Masala Dosa Recipe Marathi
डोसासाठी लागणारा मसाला तयार आहे.
डोसा सोबत खोबऱ्याची चटणी शेंगदाना चटणी फ्रॉय केलेले दही यांच्या सोबत घ्या .
खोबऱ्याच्या चटणीसाठी ओल खोबर घ्या दोन हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून त्या चवीनुसार मीठ साखर लिंबू टाकून चटणी तयार करावी.
"Masala Dosa Recipe Marathi"
महत्वाचे :-👇
रूपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद
माहिती आवडल्यास Comment करा Share आवश्य करा.













