Appe Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये आप्पे कसे तयार करता येईल हे पाहू
सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारे वरून क्रिप्सी आतुन मऊ स्वादिष्ट, पचनास हलके आप्पे कमी वेळात कमी साहित्या मध्ये कसे तयार होते चला तर मग बघूया रुपेरी रेसिपी मध्ये
![]() |
Appe Recipe In Marathi |
Appe Recipe In Marathi
Appe Recipe
पाककला : -
तांदूळ उडिद डाळ चना डाळ मुंगडाळ मेथीदाने एका बाऊल मध्ये एकत्र मिक्स करुन घ्या
सर्व 2 ते 3 वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या आणि 5 ते 6 तास भिजत घाला 'Appe Recipe In Marathi'
भिजलेले डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून घ्या त्यात मध्ये भिजलेले पोह घ्या आणि मिक्सर पॉटमध्ये रवाळ बारिक वाटून घ्या
तयार झालेले मिश्रण आंबण्यासाठी 7 ते 8 तास एका बाऊल मध्ये झाकून ठेवा
Appe
आंबलेले बेटर मध्ये बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरललेला टोमॅटो, बारिक चिरलेली हिरवी मिरची, बारिक चिरलेले कोथिंबिर टाकावे
चमच च्या साह्याने बेटर हळूवार मिक्स करावे
गरम होण्यासाठी आप्पे पात्र गॅस वर ठेवा आप्पे पात्राला सर्वत्र तेल सोडा किंवा ब्रश ने तेल लावून घ्या
आप्पे पात्र गरम झाले की त्यामध्ये मोठया चमच च्या साह्याने बेटर बाहेरून आत असे भरून घ्या आप्पे च्या बाजुला तेल सोडा
आप्पेपात्र वर झाकन ठेवून 2 ते 3 मिनिट वाफू द्या आप्पे खालून थोड़े बाऊण तपकिरी झाले की चाकू किंवा पातळ चमच च्या साह्याने पलटवून घ्या
झाकण न ठेवता 2 मिनिट बाऊण होत पर्यत वाफू द्या थोड थंड झाले की एका डिश मध्ये सर्व आप्पे काढून घ्या Appe Recipe In Marathi
आप्पे सोबत शेंगदाने ची चटणी, चिंचे पासुन तयार केलेली चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी सोबत स्वाद घ्या
कमी वेळात कमी साहित्य मध्ये होणारे आणि स्वादिष्ट लहान मुलांन पासुन मोठ्या व्यक्ती पर्यत सर्वाना आवडणारे टेस्टी असे आप्पे डिश तयार आहे.



