उत्तपा रेसिपी मराठी Uttapam Recipe In Marathi

 Uttapam Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये उत्तपा कसा तयार करता येईल हे पाहू

सुंदर सकाळ झाली म्हणजे नास्ता करावं सहज वाटते नास्ता हा झटपट तयार होईल असा पाहिजे कांदापोहे, गोड शिरा, उपमा, डोसा, इडली सांबर या सर्वांना वेळ लागतो उत्तपा हा लवकर तयार होतो आणि लहान मोठे सर्वांना आवडणारा असा आहे पचायला हलका ही असतो




चला तर मग रूपेरी रेसिपी मध्ये उत्तपा झटपट कसा तयार होतो पाहू


Uttapam Recipe In Marathi

 उत्तपा साठी लागणारे साहित्य : -

  • रवा                    १    वाटी
  • दही                    १/२ वाटी
  • खायचा सोडा       १/४ चमच
  • कांदा                  १
  • टोमॅटो                 १
  • हिरवी मिरची        ३/४
  • सांबर मसाला       १ चमच
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यक तेवढे
  • कोथिंबिर


Uttapam Recipe 

पाककला : -

एका बाऊलमध्ये १वाटी रवा, १/२ वाटी दही, १/४ चमच खायचा सोडा घ्या यांचे मिश्रण करून त्यात आवश्यक तेवढे पाणी टाकून मिश्रण तयार करा

बेटर ला मोठया चमच ने फेटून घ्या अर्धा तास झाकून ठेवा बेटर हलके होईल 'Uttapam Recipe In Marathi'

गॅस वर गरम होण्यासाठी पॅन ठेवा पॅन गरम झाला की त्यावर थोडे तेल टाका आणि टिथु पेपरने किंवा अर्धा कापलेला कांदयाने पॅन वर फेलवून घ्या

पॅनवर उत्तपा बेटर टाकून गोल पसरवा उत्तपा वर हलकासा सांबर मसाला टाका

Uttapam 

बारिक चिरलेला कांदा, हिरवी मिरचीचे बारिक काप , कोथिंबिर टाका              मैसुर पाक चा स्वाद घ्या

बारिक चिरलेला टोमॅटो उत्तपा वर टाका

उलथण्याने कांदा हिरवी मिरची टोमॅटो ला हलकेसे दाब द्या आत दाबल्याने भाज्या बाहेर निघणार नाही 

उत्तपा च्या कडेला ( बाजुला )आणि वर तेल सोडा 

उत्तपा ला तपकिरी बाऊण होऊ द्या आणि उत्तपा ला पलटून घ्या  Uttapam Recipe In Marathi

दुसऱ्या बाजुला ही उत्तपा वर व बाजुला थोडं तेल सोडून द्या आणि बाऊण होऊ द्या 

काही वेळ होऊ द्या डिश वर टिशु पेपर ठेवा त्यावर उत्तपा ठेवा

दम वेज बिर्याणी चा स्वाद घ्या

तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत उत्तपा चा नास्ता करा .

शेंगदाना चटणी, खोबऱ्याची चटणी, हे घेऊ शकता.

"Uttapam Recipe In Marathi"

रुपेरी रेसिपी मध्ये उत्तपा या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 


 उत्तपा या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 


रूपेरी रेसिपी ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद


माहिती आवडल्यास Comment करा Share करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने