मेदू वडा रेसिपी मराठी Medu Vada Recipe In Marathi

Medu Vada Recipe In Marathi रुपेरी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे या पोस्ट मध्ये कुरकुरित साबूदाना डोसा कसा तयार करता येईल हे पाहू


हॉटेल असो की रेस्टॉरेंट यामध्ये सर्वाना आकर्षीत करून घेणारा गोल मटोर मेदू वडा आवडीचा पाकवान झाला 

स्वादिष्ट मेदू वडा हा कमी वेळात कमी साहित्य मध्ये तयार होतो तरी कसा या विषयी माहिती घेवूया चला तर आपल्या आवडत्या रुपेरी रेसिपी मध्ये जाणून घेवूया .



 
Medu Vada Recipe In Marathi
Medu Vada Recipe In Marathi



Medu Vada Recipe In Marathi

मेदू वडा साठी लागणारे साहित्य : -
  • उडिद दाळ                १ वाटी
  • मेथीदाने                    १ / २ चमच
  • हिरवी मिरची              ३ / ४
  • आले ( अद्रक ) पेस्ट     १ चमच
  • कोथिंबिर
  • कडिपत्ता
  • तेल आवश्यक तेवढे
  • मिठ चवीनुसार


Medu Vada Recipe 

पाककृती : -

उडिद दाळ २ पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या ७ ते ८ तास भिजत घाला उडिद दाळ मध्ये ३ / ४ वाटी पाणी भिजण्यासाठी व त्या सोबत १/२ चमच मेथीदाने टाका
भिजलेली उडिद दाळ २ वेळा पाण्यानी धुवून घ्या
थोडा वेळ हवेशीर ठेवा पाणी पूर्णपणे निघून जाईल


 मिक्सर भांडयामध्ये जाडसर पेस्ट तयार करा उडिद दाळ पेस्ट करतांना त्यात आलं लसनं पेस्ट आणि हिरवी मिरची टाकावी पेस्ट घट्ट तयार करा त्यामुळे हातावर गोळा ( वडा ) तयार करता येईल. 'Medu Vada Recipe In Marathi'

पेस्ट तयार झाल्यावर त्यात २ते ३ चमचे तांदूळाचे पीठ
टाका त्यामुळे पेस्ट मधील ओलसर पणा कमी होईल .

एका बाऊल मध्ये मिश्रण काडून घ्या एका मोठ्या चमच्या च्या साह्याने फेटून घ्या काही वेळ झाकून ठेवा त्यामुळे मिश्रण हलके होईल 

 मिश्रण मध्ये बारिक चिरलेला कडिपत्ता व कोथिंबिर टाका१/२ चमचा हिंग, १/२ चमचा जिरे ,१/२ खायचा सोडा टाका मोठा चमच्या साहयाने एकाचं दिशेने छान फेटून घ्या.

Medu Vada 

गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवा किंवा कढई ठेवा त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून घ्या तेल गरम झाले की गॅस कमी करा.

तळ हातावर पाणी लावा मिश्रण चिकटणार नाही मिश्रण तळहातावर घेवून गोल गोळा (वडा )तयार करा थोड दाब देवून मध्यभागी हाताच्या बोटाने गोल करा आणि पॅनमध्ये हळूचं सोडा किंवा एका छोट्या बाऊल मध्ये पाणी घ्या आपला हात ओला करा हाताच्या बोटावर वडाचे मिश्रण घ्या अंगठयाच्या साह्याने गोल करा आणि वडाच्या मध्यभागी अंगठ्याने गोल होल करा Medu Vada Recipe In Marathi


पॅनमध्ये हळूवार सोडा सर्व वडे तयार करून ती तळून घ्या एका बाजुने थोडे बाऊन तपकिरी झाले की पलटवून घ्या
एका डिशवर टिशु पेपर ठेवा आणि त्यावर मेदू वडे ठेवा 

काही गोड खायचे आहे तर चमचम चा स्वाद घ्या



अशा रितीने सर्व वडे तयार करून घ्या आपले स्वादिष्ट मेदू वडे तयार झाले.

डिश मध्ये मेदू वडा सांबर खोबऱ्याची चटणी घेवून स्वाद घ्या.

मेदू वडे ओल्या खोबऱ्याची चटणी सोबत किंवा इडली सोबत आपण जो सांबर तयार करतो तो पण वापरू शकतो. टोमॅटो सॉस, हिरवी चटणी इत्यादी सोबत मेदू वडा चा स्वाद घेवू शकतो .

"Medu Vada Recipe In Marathi"

रुपेरी रेसिपी मध्ये मेदू वडा या विषयी माहिती पाहिली यामध्ये काही चुक असेल तर आम्हाला Comment करून कळवा आम्ही Update करून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू 

 मेदू वडा या विषयी आपणास काही माहिती असेल तर आम्हाला Comment करून कळवा. 

रूपेरी रेसिपी भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद
माहिती आवडल्यास Comment करा आणि Share करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने